ऊ टू ची गोष्ट

गोष्टी किंवा कथा यांना मानवी संस्कृतीत फारच महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तिथल्या तिथल्या स्थानिक गोष्टी आपल्याला सापडतातच, इतका तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांच्या जीवनात तर गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने या विषयाचा अभ्यास करणे फारच गरजेचे आहे. या अभ्यासाची सुरुवात आपण शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या... Continue Reading →

परिपाठातील कृती भाग 3

अंगणवाडीतील परिपाठादरम्यान नियमितपणे करता येतील अशा काही कृती आपण या आधीच्या दोन ब्लॉग पोस्टस् मध्ये पाहिल्या. यातील बऱ्याचशा कृतींमधून मुलांच्या तोंडी भाषेच्या विकासाला आणि साक्षरतेच्या विकासाला कशी चालना मिळते हेही आपण अभ्यासले. परिपाठातली आजची कृती आहे हवेच्या नोंदी आणि चित्रालेख. या कृतीत मुले हवेच्या स्थितीच्या नोंदी करतात आणि मग त्या नोंदींच्या आधारे एक चित्रालेखही तयार... Continue Reading →

Free Tuitions on Nishkaam Karmayog

Suddenly, I felt quite depressed. Could Kishor or I really achieve anything in this highly unstable environment, by coming here to teach for a few days? Would these children – for whom we are taking all the efforts - really benefit at all? Is our work providing an answer to these children’s problems?

Are the schools ready?

Even after being in the school child like Mati may make less progress as compared to other children. But still it is important that she continues in the system as dropping out means getting married and pregnant at a very young age.

शाळा तयार आहेत ?

शाळेत आल्यावर आपल्याला काही येत नाही, काही समजत नाही हीच भावना निर्माण होणार असेल तर मुलांना शाळेबद्दल गोडी का वाटावी? मतीसारख्या मुलांना अपयशच येईल अशी शाळेची रचना आपण करून ठेवली आहे का?

Blog at WordPress.com.

Up ↑