Facility to wipe runny noses

One of the important objectives of the ECE program in an Anganwadi is to develop hygiene habits among children. Certain simple physical facilities created in the Anganwadi can go a long way in working towards this objective. It is very common to see children in Anganwadis suffering from a cold and having runny noses. Children... Continue Reading →

Anandwadi – a happy place

The Anganwadis in our country provide not only education but also other important services such as health, nutrition and immunization to children in the 3 to 6 year age group. The job of the Anganwadi Sevika, if done well, is quite challenging. Children from middle class families have access to nurses and doctors who can... Continue Reading →

ऊ टू ची गोष्ट

गोष्टी किंवा कथा यांना मानवी संस्कृतीत फारच महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तिथल्या तिथल्या स्थानिक गोष्टी आपल्याला सापडतातच, इतका तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांच्या जीवनात तर गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने या विषयाचा अभ्यास करणे फारच गरजेचे आहे. या अभ्यासाची सुरुवात आपण शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या... Continue Reading →

परिपाठातील कृती भाग 3

अंगणवाडीतील परिपाठादरम्यान नियमितपणे करता येतील अशा काही कृती आपण या आधीच्या दोन ब्लॉग पोस्टस् मध्ये पाहिल्या. यातील बऱ्याचशा कृतींमधून मुलांच्या तोंडी भाषेच्या विकासाला आणि साक्षरतेच्या विकासाला कशी चालना मिळते हेही आपण अभ्यासले. परिपाठातली आजची कृती आहे हवेच्या नोंदी आणि चित्रालेख. या कृतीत मुले हवेच्या स्थितीच्या नोंदी करतात आणि मग त्या नोंदींच्या आधारे एक चित्रालेखही तयार... Continue Reading →

परिपाठातील कृती भाग २

परिपाठ म्हणजे अंगणवाडीत रोज नेमाने करायच्या कृती हे आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले. या ब्लॉगमध्ये आपण अशाच दोन कृतींची माहिती घेणार आहोत. पहिली कृती आहे हजेरी तक्त्यावर सही करण्याची. या कृतीचा मुख्य उद्देश असा आहे की लेखनाचा एक उपयोग मुलांच्या लक्षात आणून देणे. रोजची हजेरी नोंदवण्यासाठी अंगणवाडीत एक हजेरी तक्ता लावला जातो. या तक्त्यावर सही करून... Continue Reading →

परिपाठातील कृती भाग 1

बालशिक्षण आणि अंगणवाडी  या विषयाबाबत आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्यातून एक बाब नक्कीच जाणवते, ती म्हणजे अंगणवाडी ताईचे काम लोकांना वाटते तितके सोपे नक्कीच नाही. अनेक प्रकारची व्यावसायिक कौशल्ये विकसित झाल्याशिवाय हे काम प्रभावीपणे करणे शक्य नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अंगणवाडी ताईला चांगल्या दर्जाचे नियोजन कौशल्य का लागते याचा विचार करणार आहोत. गेली वीस... Continue Reading →

अंगणवाडीतले वाचनालय

मुलांना लिहायला वाचायला कधी आणि कसे शिकवायचे असा प्रश्न बरेच पालक विचारतात. जेव्हा पालक असा प्रश्न विचारत असतात तेव्हा ते बहुधा असे विचारत असतात की मुलांना लिपी कधी आणि कशी शिकवायची. आपल्याकडे वाचन-लेखन शिकणे हे लिपी शिकण्याशी घट्ट जोडले गेले आहे. लिपी शिकणे हा वाचन-लेखन शिकण्याचा महत्त्वाचा पण 'लहानसाच' भाग आहे याची जाणीव बऱ्याचदा या... Continue Reading →

व्यवस्था : नाक पुसण्याची

मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागणे हे अंगणवाडीच्या बालशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी अंगणवाडीत तयार केलेल्या भौतिक सुविधांची मोठीच मदत होते. अंगणवाडीतील मुलांना सर्दी होऊन त्यांचे नाक गळणे ही  बाब काही नवीन नाही.  दीपाताईंच्या अंगणवाडीतली मुले याला अपवाद नाहीत. सुरुवातीला दीपाताई मुलांना नाक पुसण्यासाठी एक टॉवेल द्यायच्या पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑